Balasaheb Galandeश्रीरामपूरहून १८ किलोमीटरवर असलेल्या महांकाळ वाडगाव येथे आधी फक्त खरीप पिके घेतली जायची व उन्हाळ्यात टँकरने पाणी येत होते. आता हे गाव पाणीदार गाव म्हणून ओळखले जात आहे ही किमया साध्य बाळासाहेब गलांडे यांनी केली. या गावाला महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट गाव हे पुरस्कार मिळाला आहे. सिद्ध समाधी योग्य द्वारे शेतकऱ्यांना एकत्र करून ही गोष्ट साध्य झाली.